Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा बंगला ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. ...
मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ...
Winter Session Maharashtra 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. ...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. महाविकास आघाडीची संयुक्त विधिमंडळ पक्षाची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारची रणनीती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर मुख्यमंत्र् ...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता युपीएमध्ये सहभागी होणार आहे..राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या उपस ...
शिवसेनेचे पक्षप्रमुख नक्की कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित केला... एका शिवसैनिकानेच... तो शिवसैनिक कोणी साधारण माणूस नाहीए.. शिवसेना आमदार, पक्षाता नेता, विरोधी पक्षनेता, विधानसभेत गटनेता, कॅबिनेट मंत्री अगदी उद्धव ठाकरेंच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणार ...