Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
भाजप महाविकास आघाडीला धक्के देण्याच्या तयारीत आहे का? आणि त्यासाठी भाजपच्या गळाला शिवसेनेचे तीन आमदार लागलेत का? या विषयी बोलू.. कोण आहेत शिवसेनेचे हे तीन आमदार... आणि या तीन आमदारांवरच भाजपचा डोळा आहे, अशी चर्चा कुठून आणि का सुरु झाली.. या विषयी या ...
Shivsena MLA Tanaji Sawant wrote letter to Uddhav Thackeray demanded ST Merger in Government सलग चौथ्या शिवसेना नेत्यानं नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलंय. म्हणजे पाहा ना. आधी शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शिवस ...
अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी सांगितले. ...