Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्याच्या वतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले की, पांडे यांचे २०११-१२ चे ग्रेड वाढविण्यात आले. २०१९ मध्ये राज्य निवड मंडळाने ग्रेड वाढवण्यास नकार दिला होता. नंतर त्यांना ग्रेड वाढवून दिली, दहा वर्षांनंतर ग्रेड वाढविण्याची तरतूद कोणत्या ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात प्रशासक नियुक्तीसाठी मुंबई महापालिका कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या निवडणुका लांबणीवर पडणार आणि विद्यमान नगरसेवकांना मुदतवाढ ...
राज्य सरकारचे वकील अनिल अंतुरकर यांनी न्यायालयाला माहिती दिल्यानंतर, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ...
Kirit Somaiya News: पुण्यात किरीट सोमय्यांना झालेली मारहाण, त्यानंतर तिचे शिवसेनेकडून झालेलं समर्थन आणि आज संजय राऊत यांनी भाजपावर केलेले गंभीर आरोप, यानंतर आता आज पुन्हा एकदा किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर टीका ...
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. ...