Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Thane Diva 5th And 6th Line Inauguration : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रमात एकत्र, ठाणे ते दिवा नव्या रेल्वेमार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रमदोघांनीही भाषणात केला एकमेकांचा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी आठवत काढत आजोबांचा एक किस्सा सांगितलातस ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून भाजपाचे किरीट सोमय्या, नारायण राणे तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत गौप्यस्फोट करत आहेत. ...
Live : PM Modi dedicates to the nation railway lines connecting Thane and Diva | PMO मोदी-ठाकरे एकाच कार्यक्रमात LIVE Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and ...
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली. ...