Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
"मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. दाऊदच्या सहकाऱ्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक आज कोठडीत असूनही ठाकरे सरकारनं त्यांचा राजीनामा घेतलेला नाही." ...
गेल्यावेळी संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडणार अशी चर्चा होती ...
Narayan Rane: नारायण राणे यांनी आज नाशिकमध्ये आयटी परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...
ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. ...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | Nawab Malik नवाब मलिकांना झालेली अटक... यशवंत जाधवांच्या घरी ७२ तास झालेला तपास.. संबंधितांच्या घरांवर, मालमत्तांवर झालेली छापेमारी... आणि बॅकफूटवर गेलेलं ठाकरे सरकार.. आता फ्रंटफूटवर येऊन खेळू लागलंय.. आणि आता ...
सध्या ठाकरे सरकारमधले मंत्री यंत्रणांच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. अजितदादांच्या ऑफिसेसवर ईडीचे छापे पडले, अनिल परबांच्या कथित बंगल्यावर कारवाई झाली. इतकंच काय तर महाविकास आघाडीशी संबंधित अनेकांची चौकशी सुरु आहे. मुंबई महापालि ...