Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
ब्रिटिशांनी बांधलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक,चर्चगेट रेल्वे स्थानक,मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय आणि अन्य वास्तू या मुंबईचा वारसा असून त्यांना हेरेटेजचा दर्जा आहे. ...
BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government : एका शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Shivsena Internal Disputes: माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला ...
MNS Shalini Thackeray And Thackeray Government : "आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात" असं देखील शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...