शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

महाराष्ट्र : PMफंडातून महाराष्ट्राला बंद व्हेंटिलेटर्स का दिले? #LokmatRealityCheck २७६व्हेंटिलेटर्स बंद! | India

पुणे : Maratha Reservation : मराठा समाजाला त्वरित ओबीसी आरक्षण लागू करा ; संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा राज्य सरकार विरोधात एल्गार; विविध मागण्यांसाठी २४ मे रोजी संपावर जाणार 

महाराष्ट्र : काेराेना निगेटिव्ह, तरच राज्यात प्रवेश, देशभरातून येणाऱ्यांना नियम, दुधाच्या ‘होम डिलिव्हरी’ला मान्यता

राष्ट्रीय : डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

राष्ट्रीय : Maratha Reservation: केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

मुंबई : राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

राजकारण : महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी, मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी, आता हे ठरले वादाचे कारण

महाराष्ट्र : Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल”