लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाविकास आघाडी सतर्क, नाराज आमदारांवर ‘वॉच’; भाजपाच्या दाव्यानंतर राजकीय हालचाल वाढली - Marathi News | 25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP claim by raosaheb danve, then Shiv Sena, Congress and NCP takes precaution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा दावा, महाविकास आघाडी झाली सतर्क; नाराज आमदारांशी साधला संपर्क?

सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का? याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Raosaheb Danve's 25 MLA Claim: दानवेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ; ते २५ आमदार कोण? मोठ्या हालचाली - Marathi News | Raosaheb Danve's 25 MLA claim: Big movements in Mahavikas Aghadi; searching started shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ; ते २५ आमदार कोण? मोठ्या हालचाली

मुख्यमंत्र्यांचं आव्हान दानवेंनी स्विकारलं का? आघाडीतील पक्षांची चिंता वाढल्याची चर्चा ...

महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवद्गीता, संत साहित्याचा समावेश करा; भाजपची मागणी - Marathi News | Include Bhagavad Gita in school education in Maharashtra too BJP s demand to cm uddhav thackeray varsha gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवद्गीता, संत साहित्याचा समावेश करा; भाजपची मागणी

यापूर्वी गुजरातमध्ये ६ वी ते १२ वी च्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवद्गीता आणि संत साहित्याचा शालेय शिक्षणात समावेश करण्याची भाजपची मागणी. ...

“सत्ता द्या, विजेशिवाय कृषीपंप चालणारे उपकरण देईन”; व्हिडिओ शेअर करत मनसेचा उद्धव यांना टोला - Marathi News | mns sandeep deshpande criticize shiv sena and cm uddhav thackeray over farmers electricity issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ता द्या, विजेशिवाय कृषीपंप चालणारे उपकरण देईन”; व्हिडिओ शेअर करत मनसेचा उद्धव यांना टोला

या उपकरणाद्वारे विजेशिवाय शेतकरी कृषीपंप चालवू शकतील, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता. ...

सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती - Marathi News | Does anyone have a formula for overthrowing the government ?; An alternative to the President's rule is in the hands of BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती

सरकार आज पडणार, उद्या कोसळणार असं छातीठोकपणे जो तो सांगत फिरणार. पण म्हणजे नेमकं काय होणार?" असं विचारलं की मात्र सगळे कावरेबावरे होणार! ...

Coron virus: गर्दी करू नका... धुलीवंदन अन् रंगपंचमीसाठी सरकारची नियमावली जारी - Marathi News | Coron virus: Don't rush ... Government guidelines for Dhulivandan and Rangpanchami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी करू नका... धुलीवंदन अन् रंगपंचमीसाठी सरकारची नियमावली जारी

यंदा १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. ...

News & Views Live: फडणवीस, ठाकरे, पवारांभोवती फिरतंय राजकारण, काँग्रेस कुठेय? BJP vs Shivsena - Marathi News | News & Views Live: Fadnavis, Thackeray, politics revolving around Pawar, where is Congress? BJP vs Shivsena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: फडणवीस, ठाकरे, पवारांभोवती फिरतंय राजकारण, काँग्रेस कुठेय? BJP vs Shivsena

News & Views Live: फडणवीस, ठाकरे, पवारांभोवती फिरतंय राजकारण, काँग्रेस कुठेय? BJP vs Shivsena ...

BJP vs Mahavikas Aaghadi: "निवडणुका जवळ आल्या की आराखडयांचे 'मोती साबण' बाहेर काढले जातात"; Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray सरकारला टोला - Marathi News | BJP vs Mahavikas Aaghadi Ashish Shelar slams CM Uddhav Thackeray Aditya Thackeray regarding Pakistani Agents BEST Buses Contract | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुका आल्या की आराखडयांचे 'मोतीसाबण' बाहेर येतात"; भाजपचा ठाकरे सरकारला टोला

पाकिस्तानी एजंट, जागतिक पातळीच्या घोटाळेबाजांसोबत BESTच्या ई-बसचा व्यवहार का? असा सवालही शेलारांनी विधनसभेत उपस्थित केला. ...