लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून, वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Upon hearing the news of the actress Varsha Dandale's serious accident, the Chief Minister Uddhav Thackeray took notice of the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून, वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. ...

Maharashtra Unlock: राज्य सरकारचा मोठा निर्णय; हॉटेल्स-रेस्टॉरंट्स रात्री 12 आणि दुकाने 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी - Marathi News | Maharashtra Unlock: Restaurants & hotels can now remain open till 12 midnight, while shops and establishments can stay open till 11 pm with immediate effect., state government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय; हॉटेल्स-रेस्टॉरंट्स रात्री 12 आणि दुकाने 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार. ...

मोटार वाहन कर कमी होणार? ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | thackeray government might reduce motor vehicle taxes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोटार वाहन कर कमी होणार? ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत वाहतूकदार संघटनांच्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले. ...

एक पडदा चित्रपटगृहांना लवकरच सवलती देणार! शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा - Marathi News | single screen theatre will soon get concessions cm uddhav thackeray and sharad pawar discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक पडदा चित्रपटगृहांना लवकरच सवलती देणार! शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा

मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या. ...

हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे एकही नगरसेवक ढुंकूनही पहाणार नाही; भाजपाचा पलटवार - Marathi News | BJP leader Bhalchandra Shirsat has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे एकही नगरसेवक ढुंकूनही पहाणार नाही; भाजपाचा पलटवार

असे फुसके बार सोडण्याची शिवसेनेची जुनी सवय आहे, असा टोला भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे. ...

Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश - Marathi News | Prepare for corona Vaccination of children; Uddhav Thackeray orders on Restaurant, Shops timing in Task force meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Maharashtra Unlock in Process: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. ...

बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर - Marathi News | Mumbai Municipal Corporation Mayor Kishori Pednekar has criticized Guru Maa Kanchangiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. ...

महायुद्ध live: हिंदुत्वाचं राजकारण कुणाला फळणार? with Ashish Jadhao Hindutva Raj Thackeray - Marathi News | World War Live: Who will benefit from the politics of Hindutva? with Ashish Jadhao Hindutva Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध live: हिंदुत्वाचं राजकारण कुणाला फळणार? with Ashish Jadhao Hindutva Raj Thackeray

महायुद्ध live: हिंदुत्वाचं राजकारण कुणाला फळणार? with Ashish Jadhao Mahayudh live with Ashish Jadhao Hindutva Uddhav Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis #lokmat ...