लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
".. तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज?, विचारांसोबत धर्मही बदललात काय?"  - Marathi News | mns leader raju patil targets cm uddhav thackeray raj thackeray uttar sabha shivaji maharaj sword showing case registered thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :".. तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज?, विचारांसोबत धर्मही बदललात काय?" 

मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवाल ...

Prakash Ambedkar: “माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही, फक्त म्हणतात आमच्याबरोबर फिरा!” - Marathi News | No one is ready to alliance with me Says Prakash Ambedkar over Shivsena-Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही, फक्त म्हणतात आमच्याबरोबर फिरा!”

उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं, पण युतीबाबत बोलायची त्यांची हिंमत झाली नाही असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. ...

'मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि..'; केआरकेचं ट्वीट चर्चेत - Marathi News | 'Muslims should vote for Shiv Sena in every election, Owaisi and ..'; KRK's tweet in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि..'; केआरकेचं ट्वीट चर्चेत

कमाल आर खान (KRK)ची लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ...

Kamal R Khan: "ओवेसी-आझमी भाजपचे एजंट, मुस्लिमांनी शिवसेनेला मतदान करावं"; केआरकेचे ट्वीट चर्चेत - Marathi News | Kamal R Khan | Shivsena | Muslims of Maharashtra should gave their vote to Shivsena in every election, Says Kamal R Khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओवेसी-आझमी भाजपचे एजंट, मुस्लिमांनी शिवसेनेला मतदान करावं"; केआरकेचे ट्वीट चर्चेत

Kamal R Khan:केआरके सोशल मीडियावर सक्रिय असून, तो त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. यावेळी केआरकेने महाराष्ट्रातील मुस्लिमांना उद्देशून केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ...

OBC Reservation: गुडन्यूज! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू, शासन निर्णय जारी - Marathi News | OBC Reservation: Cadre wise reservation in recruitment of professors in the state, Government decision issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू, शासन निर्णय जारी

विधीमंडळात जेव्हा याचे विधेयक मांडले त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विधेयकाला संपूर्ण पाठींबा दिला ...

...मग सेना भवनातच आरतीला परवानगी द्या, मनसेचे थेट उद्धव ठाकरे यांना पत्र - Marathi News | allow Aarti in Sena Bhavan itself letter of MNS directly to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग सेना भवनातच आरतीला परवानगी द्या, मनसेचे थेट उद्धव ठाकरे यांना पत्र

रामनवमीला मनसेने शिवसेना भवनसमोर हनुमान चालिसा लावल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला. शिवाय, शिवसेना नेत्यांनीही मनसेला आरतीचा सल्ला दिला. ...

महायुद्ध LIVE: हिंदुत्व नव्हे व्होटबॅंक? Mahayudha live With Ashish Jadhao - Marathi News | World War LIVE: Votebank not Hindutva? Mahayudha live With Ashish Jadhao | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE: हिंदुत्व नव्हे व्होटबॅंक? Mahayudha live With Ashish Jadhao

महायुद्ध LIVE: हिंदुत्व नव्हे व्होटबॅंक? Mahayudha live With Ashish Jadhao ...

बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेने झिडकारला - उद्धव ठाकरे - Marathi News | People reject BJP's attempt to make fake hindu hriday samrat says Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'ग्रामपंचायतपासूनच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा फोटो, ते पंतप्रधान की सरपंच हेच कळत नाही'

आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? ...