लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील - Marathi News | Senior Shiv Sena leader Gulabrao Patil has praised NCP president Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील

पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आज शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं. ...

Uddhav Thackeray श्रीजी होम, २९ कोटी, मनी लॉण्ड्रिंग; सोमय्यांनी नवं प्रकरण काढलं; मेहुण्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत? - Marathi News | bjp mp kirit somaiya makes serious allegations on cm uddhav thackeray brother in law shreedhar patankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray श्रीजी होम, २९ कोटी, मनी लॉण्ड्रिंग; सोमय्यांनी नवं प्रकरण काढलं; मेहुण्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत?

BJP MP Kirit Somaiya makes serious allegations on CM Uddhav Thackeray brother in law Shreedhar Patankar श्रीजी होम कंपनीशी काहीच संबंध नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं; सोमय्यांचं आव्हान ...

Shiv Sena Vs MNS: शिवसेनेच्या बॅनरबाजीला मनसेकडून बॅनरनेच उत्तर, उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Shiv Sena Vs MNS: MNS responds to Shiv Sena's banner-waving, sharp criticism on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या बॅॅनरबाजीला मनसेकडून बॅनरनेच उत्तर, उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Shiv Sena Vs MNS: राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेना आणि राज्यातील  सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू केल्यापासून शिवसेना आणि मनसेमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे. ...

आता कुणाचा नंबर?; किरीट सोमय्या आज नवा बॉम्ब फोडणार, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | All eyes are on BJP leader Kirit Somaiya's press conference to be held today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कुणाचा नंबर?; किरीट सोमय्या आज नवा बॉम्ब फोडणार, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष

डर्टी डझन मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारे किरीट सोमय्या आज कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.   ...

उद्या ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार; नॉट रिचेबलचं उत्तरही देणार- किरीट सोमय्या - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has warned that Mahavikas Aghadi government will expose new scam tomorrow. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार;नॉट रिचेबलचं उत्तरही देणार- सोमय्या

किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

उद्धव ठाकरे दादरमधील चैत्यभूमीवर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन - Marathi News | CM Uddhav Thackeray at Chaityabhumi in Dadar; Greetings to Dr. Babasaheb Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे दादरमधील चैत्यभूमीवर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. ...

विविध विभागात मुख्यमंत्री स्वत: गेले... मंत्रालयात केली पाहणी - Marathi News | The Chief Minister himself visited various departments in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध विभागात मुख्यमंत्री स्वत: गेले... मंत्रालयात केली पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी मंत्रालयात दाखल झाले. यावेळी विविध विभागांना भेटी देत त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ...

Kirit Somaiya: “आता यशवंत जाधवांचा नंबर, होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो”: किरीट सोमय्या - Marathi News | bjp kirit somaiya slams shiv sena and cm uddhav thackeray over ins vikrant fraud case issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता यशवंत जाधवांचा नंबर, होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो”: किरीट सोमय्या

Kirit Somaiya: चार-पाच दिवस जे नाटक सुरू होते, त्याचे मास्टरमाइंड उद्धव ठाकरे असून, त्यांनीच सर्व ठरवले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...