लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..? - Marathi News | Ramdas kadam can you tell me exactly what happened to Balasaheb Thackeray? why Anil Parab Allegation on you | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी केल्यानंतर (दोन्हीपैकी एक झाल्यानंतर) आपण माध्यमांना मुलाखत दिली होती. ...

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम - Marathi News | Raj-Uddhav coming together will not make any difference: Minister of State for Home Yogesh Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. ...

PMC Election : महापालिका ‘मविआ’ म्हणून लढवणार? पुण्यात उद्धव ठाकरेंचे थेट वक्तव्य… - Marathi News | PMC Election Decisions will be taken only after taking local leaders into confidence; Uddhav Thackeray made it clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका ‘मविआ’ म्हणून लढवणार? पुण्यात उद्धव ठाकरेंचे थेट वक्तव्य

ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणे उघडकीस आणली. ...

Video : …म्हणून उद्धव ठाकरेंनी मागितली पुणेकरांची माफी - Marathi News | Pune news video: Punekars should forgive me; I couldn't pay attention; What Uddhav Thackeray actually said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : …म्हणून उद्धव ठाकरेंनी मागितली पुणेकरांची माफी

मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात न मागता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आता अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे ...

देशातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये द्या; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | pune news uddhav Thackeray to give Rs 10,000 to every woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये द्या; उद्धव ठाकरेंची मागणी

- या आपल्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांना कधीही रडू देऊ नका. त्यांच्या पाठीशी उभे, रहा असे आदेशही ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. ...

बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल - Marathi News | narendra modi gives 10,000 to Bihar women accounts then why no help for Maharashtra Uddhav Thackeray questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी ...

“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले - Marathi News | uddhav thackeray said we have become victims of alliances and coalitions and now we will take into account the feelings of the locals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

Uddhav Thackeray News: लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Thackeray reaction over Ramdas Kadam allegations over Balasaheb Thackeray death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray And Ramdas Kadam : रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ...