शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा

संपादकीय : दोन आजोबांचे दोन नातू...नव्या युतीने राजकीय समीकरणे बदलणार?

मुंबई : बाळासाहेब ठाकरे केवळ हिंदुधार्जीणे हे अर्धसत्य, अजित पवारांनी सांगितलं पूर्णसत्य

मुंबई : Uddhav Thackeray Live: “आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?”

मुंबई : 'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

मुंबई : नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच

मुंबई : Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केला सवाल

मुंबई : महाराष्ट्रद्वेष्टा माणूस त्याला हाकलूनच दिले पाहिजे; उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर टीका

मुंबई : उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखपद जनतेनं बहाल केलंय, शिवसेना कागदी वाघ नाही - संजय राऊत

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल