शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर

राष्ट्रीय : SC Hearing on Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी अवघ्या १० मिनिटांत राजीनामा दिला, मग राज्यपालांनी काय करायला हवं होतं?”

राष्ट्रीय : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: हरिश साळवेंचा मास्टरस्ट्रोक! ठाकरेंच्या 'त्या' युक्तिवादावर उपस्थित केले प्रश्न

महाराष्ट्र : 'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला; वडिलांना आधीच कल्पना दिलीय

मुंबई : मोठी बातमी! सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई : ठाकरे गटाने जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवलं, आमदार वैभव नाईकांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले...

नागपूर : डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका

रत्नागिरी : उद्धव ठाकरे शिवसेनेला अपेक्षित बळ मिळेल?; खेडमधील सभा उत्साह देणारी, पण..

सिंधुदूर्ग : मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल