शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Supreme Court: ठाकरेंकडील शिवसेनेच्या मालमत्ता शिंदेंना द्याव्या, मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नागपूर : उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका

सिंधुदूर्ग : वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

मुंबई : Maharashtra Politics : बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले

मुंबई : ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

महाराष्ट्र : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता...

मुंबई : तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश आहेत; सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यावर टीका

मुंबई : सरकार पाडणाऱ्यांचा बदला घेणारच, ठाकरेंच्या विधानावर शिंदेंचाही पलटवार

मुंबई : ...तर प्रकल्प नाणारला उभारा; बारसू रिफायनीवरुन राजकीय युद्ध

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचे दुसरे ट्विट! 'बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच...'