शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर...”

नागपूर : शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील, अपात्रतेचा निर्णय किती कालावधीत घेऊ शकतात?

मुंबई : मोदींप्रमाणेच फडणवीसांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक संशय घायला लागतील

महाराष्ट्र : ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, “जर दबाव आणला तर ते...”

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलंच नाही; फडणवीस म्हणतात 'ते' चुकीचं इंटरप्रिटेशन

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल'

नाशिक : संजय राऊतांनी दिली डेडलाईन; विधानसभा अध्यक्षांनी एवढ्या दिवसांत निर्णय घ्यावा

मुंबई : नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमदारकी का सोडली नाही?; नितेश राणेंची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’, भाजपाचा बोचरा वार