शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

रत्नागिरी : त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी १० जानेवारी ठरणार 'निर्णायक'; आमदार अपात्रतेच्या निकालाची तारीख ठरली

मुंबई : भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

फिल्मी : किरण मानेंची आता राजकारणात एन्ट्री! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन, म्हणाले...

पुणे : आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

पुणे : ...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नाशिक : उध्दव ठाकरे यांचे नाशकातून जय श्री राम! अयोध्येला जाणार नाही