शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Rajan Salvi: राजन साळवींनी विधान परिषदेला मतदानच केले नाही? ठाकरेंसोबत कशावरून बिनसले? वैभव नाईकांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : राजन साळवींचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंची साथ का सोडली, कारण सांगितले...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे एक खासदारही आलेले; खाली उपस्थितांत बसलेले...

राष्ट्रीय : दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले...

महाराष्ट्र : 'शिंदे माझे पहिल्यापासून गुरू, मागच्या काळातच त्यांच्यासोबत जायचं होतं, पण...'; राजन साळवींनी सोडलं मौन 

ठाणे : माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका

महाराष्ट्र : शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश

महाराष्ट्र : ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडणार! उदय सामंतांनी सांगितले शिंदेंकडे कोण-कोण येणार?

महाराष्ट्र : “नेहमी पैशाने विकले जाणारे हे महाशय...”; राजन साळवींच्या राजीनाम्यावर राऊतांची टीका

महाराष्ट्र : “जे येतील त्यांचे स्वागत आहे”; राजन साळवींच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान