शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही, मुर्खांच्या नंदनवनात....; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

महाराष्ट्र : Sanjay Raut, Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरे गटाला दिला दणका, संजय राऊत म्हणतात...

मुंबई : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: मोठी बातमी! पाच न्यायमूर्तींचं घटनापीठच सत्तासंघर्षावर सुनावणी करणार; ठाकरे गटासाठी धक्का?

राष्ट्रीय : शिंदे की ठाकरे! सत्तासंघर्षाचा आज फैसला, कोर्टात कोणाचं पारडं भारी

मुंबई : मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय

राष्ट्रीय : तुम्ही विषारी झाडाची फळं चाखायला देताय, आता शिंदे CM झाले मग...; सिब्बलांमुळे सरन्यायाधीशांपुढे यक्षप्रश्न!

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: कोणत्याही क्षणी निर्णय, सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला; शिंदे-ठाकरेंचा युक्तीवाद संपला

राष्ट्रीय : रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नाही; सरन्यायाधीशांनी मांडलं महत्त्वाचं मत

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सुनावणी एवढी रंगली की तहानभूक विसरले; खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला

राष्ट्रीय : बुद्धिबळाच्या खेळासारखं शिंदे गट खेळला, सरन्यायाधीशांचं मोठं विधान; सिब्बल म्हणाले, पाया पडतो पण...