शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार

छत्रपती संभाजीनगर : बिहारचा विजय निवडणूक आयोगाचा, त्यांच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार; अंबादास दानवेंचा निर्धार!

सांगली : Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात

कल्याण डोंबिवली : ठाकरे पिता-पुत्र डोंबिवलीत येतील का याचीच चर्चा सुरू, केडीएमसीतील अनेक नेते गेले पक्ष सोडून

जालना : पदाधिकारी जातायत तरी आत्मपरीक्षण नाही; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

जालना : '३९ वर्षे निष्ठा ठेवूनही पक्षात विचारले जात नाही'; उद्धवसेनेला झटका, जालना जिल्हाप्रमुख शिंदेसेनेत

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार

महाराष्ट्र : “३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत

महाराष्ट्र : इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

राष्ट्रीय : शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली