उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
News about Udayanraje Bhosale : अक्षय शिंदे, जो बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी होता; त्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेवर खासदार उदयनराजे भोसले काय म्हणाले आहेत? ...
या वेळेला तब्येतीची विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधूमध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत... ...
सातारा : सातारा आणि कऱ्हाड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही शहरांमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांची नंबरप्लेट कॅच करण्याची क्षमता ... ...
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो, याला मी महत्त्व देत नाही. माझ्यादृष्टीने ती मंडळी चिंगळी- पिंगळी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. ...