लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजे भोसले यांना भाजपचाच विरोध आहे का? | Udayanraje Bhosle | BJP Maharashtra | Satara Politics - Marathi News | Is BJP against Udayan Raje Bhosale? | Udayanraje Bhosle | BJP Maharashtra | Satara Politics | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे भोसले यांना भाजपचाच विरोध आहे का? | Udayanraje Bhosle | BJP Maharashtra | Satara Politics

Udayanraje Bhosle Satara : सातारा जिल्हा भाजपाला आता उदयनराजे नकोत का? असा सवाल अनेकांना पडलाय.... राष्ट्रवादी मधून खासदार झालेल्या उदयनराजेंनी भाजपातील काही नेत्यांच्या आग्रहास्तव स्वत:ची खासदारकी सोडली... अगदी सहा महिन्यात दुस-यांदा निवडणूक लढविली. ...

'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही' - Marathi News | Satara dcc bank election 2021, MLA Shashikant Shinde criticizes MP Udayanraje Bhosale and Shivendraraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. ...

'साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे जिंकले, पण शशिकांत शिंदेंना ठरवून पाडले' - Marathi News | 'Udayan Raje-Shivendra Raje won in Satara, but Shashikant defeated Shinde', Says shiv sena in samana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे जिंकले, पण शशिकांत शिंदेंना ठरवून पाडले'

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये, साताऱ्यातील निकाल धक्कादायक लागल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा ठरवून पराभव करण्यात आल्याचे म्हटले आहे ...

Satara District Bank Election : खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले - Marathi News | Satara Bank election True King Udayan Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara District Bank Election : खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले

दीपक शिंदे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी रविवारी मोठ्या उत्साहात आणि जोशात मतदान झाले. आज मतमोजणी झाली आणि सर्व चित्र ... ...

“आता मी ढवळाढवळ करू का”; जिल्हा बँक निवडणुकांसंदर्भात उदयनराजे आक्रमक - Marathi News | udayanraje bhosale criticised ncp and opposition over satara jilha bank election | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“आता मी ढवळाढवळ करू का”; जिल्हा बँक निवडणुकांसंदर्भात उदयनराजे आक्रमक

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा निवडणुकीतील उमेदवार फोडफोडीच्या ... ...

Udayanraje bhosle : हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जीरवा; पण... - Marathi News | Udayanraje bhosle : Joining hands, he begs, "If you want to convince me, udayanraje on satara DCC bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Udayanraje bhosle : हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जीरवा; पण...

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपाप्रकरणी बँकेला ईडीने नोटीस धाडली आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागितली होती ...

Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद - Marathi News | Udayanraje: BMW company is also happy that UdayanRaje bhosle has taken the car | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद

उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. ...

Video : मी लोळत, गडगडत जाईन, साताऱ्यातील दोन राजेंमध्ये पु्न्हा जुंपली - Marathi News | Video: I will roll and roll, udayanraje and shivendraraje conflict infront of munciple corporation election | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video : मी लोळत, गडगडत जाईन, साताऱ्यातील दोन राजेंमध्ये पु्न्हा जुंपली

खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात आरोप-प्रत्यारोप ...