लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शिक्षेचा कायदा करावा, उदयनराजे भोसले यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | There should be a strict punishment law for contempt of great men Udayanraje Bhosale demand to the Union Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शिक्षेचा कायदा करावा, उदयनराजे भोसले यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

ऐतिहासिक चित्रीकरणाबाबत समिती हवी ...

"संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार"; छत्रपतींबद्दल अभिनेत्याने केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचा सरकारला सल्ला - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati reacted to Rahul Solapurkar after his controversial statement about Chhatrapati Shivaji | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार"; छत्रपतींबद्दल अभिनेत्याने केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचा सरकारला सल्ला

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांवर संभाजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले - Marathi News | People like rahul Solapurkar should be shot dead MP Udayanraje Bhosale is angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले

खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. ...

Satara: कार्यकर्ते, माध्यमांनी पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तयार केली, पण..; शंभूराजेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | There was no contest for the post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कार्यकर्ते, माध्यमांनी पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तयार केली, पण..; शंभूराजेंनी स्पष्टच सांगितलं

कऱ्हाड : सातारच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा नव्हतीच मुळी. ती कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांनी तयार केली होती. मी तर त्यासाठी कुठलेही लॉबिंग, ... ...

"झुकेगा नहीं साला" हा डायलॉग उदयनराजे भोसले यांच्यासाठी", माधुरी पवार काय म्हणाली? - Marathi News | Madhuri Pawar Praised Udayanraje Bhosale Says Main Jhukega Nahi Saala Pushpa Movie Dialogue Is For Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झुकेगा नहीं साला" हा डायलॉग उदयनराजे भोसले यांच्यासाठी", माधुरी पवार काय म्हणाली?

माधुरी पवार मूळची साताऱ्याची आहे. ...

"हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा..."; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | udayanraje bhosale call director laxman utekar on chhaava movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा..."; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

खासदार उदयनराज भोसलेंनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ...

उदयनराजेंसह वारसांना सरंजाम जमीन महसुलात सूट, राज्य शासनाचा निर्णय  - Marathi News | Exemption from land revenue for Udayanraj and his heirs, state government's decision | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंसह वारसांना सरंजाम जमीन महसुलात सूट, राज्य शासनाचा निर्णय 

सवलत तहहयात सुरू ठेवण्यास मान्यता ...

पालकमंत्रीपद स्वतःला, आपल्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते - मंत्री शंभूराज देसाई  - Marathi News | Everyone wants to get the post of guardian minister for himself, his party says Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकमंत्रीपद स्वतःला, आपल्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते - मंत्री शंभूराज देसाई 

ते खासदार उदयनराजेंचे व्यक्तीगत मत ...