उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
Udayanraje Bhosale | Satara | Municipal Elections : महाराष्ट्रात काही महिन्यात मिनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या नगरपंचायतीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे पुढील काही महिने राज्यात निवडणुकीचे वारे वाहणारे आहेत.. या वाऱ्यात राजकीय आरोप-प्रत्यार ...
राजधानी सातारा जिल्ह्यात राजकारणाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतील कवित्व याला कारणीभूत ठरले आहे. नेतेमंडळी शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेताना पाहायला मिळतात. ...
शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला. ...
Udayanraje Bhosle Satara : सातारा जिल्हा भाजपाला आता उदयनराजे नकोत का? असा सवाल अनेकांना पडलाय.... राष्ट्रवादी मधून खासदार झालेल्या उदयनराजेंनी भाजपातील काही नेत्यांच्या आग्रहास्तव स्वत:ची खासदारकी सोडली... अगदी सहा महिन्यात दुस-यांदा निवडणूक लढविली. ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये, साताऱ्यातील निकाल धक्कादायक लागल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा ठरवून पराभव करण्यात आल्याचे म्हटले आहे ...