उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची. ...
Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले. ...
Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आता पुढील आठवड्यातच राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. ...