लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
मुकुंद भवन ट्रस्टप्रकरणी सीबीआय चौकशी करावी : उदयनराजे भोसले - Marathi News | CBI should investigate Mukund Bhavan Trust case: Chhatrapati Udayanraje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुकुंद भवन ट्रस्टप्रकरणी सीबीआय चौकशी करावी : उदयनराजे भोसले

मागील सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एकदाही सुनावणी घेण्यात आली नाही ...

उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच ! - Marathi News | Udayanraje Bhosale: Udayanraje, the role you have taken is worthy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उदयनराजे, आपण घेतलेली भूमिका याेग्यच !

Udayanraje Bhosale: कोणीही उठावे आणि महापुरुषांचा अवमान करावा, असे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी परखड भूमिका उदयनराजे यांनी घेतली आहे. ...

"छत्रपती शिवरायांचा अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?" उदयनराजेंचा सरकारला घरचा अहेर - Marathi News | pune news Does the Chief Minister drink milk with a straw? A scathing criticism from Chhatrapati udayanraje bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"छत्रपती शिवरायांचा अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?" उदयनराजेंचा सरकारला घरचा अहेर

औरंगजेबाच स्टेटस ठेणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा; उदयराजेंनी केली मागणी ...

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टाडा, मकोका लावा; उदयनराजेंची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी   - Marathi News | Remove those who insult Shivaji Maharaj impose MCOCA; MP Udayanraje bhosle demand to the Union Home Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टाडा, मकोका लावा; उदयनराजेंची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी  

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी लागावे ...

औरंगजेबाच्या कबरीबाबत अशी कोणती अडचण? राज्य सरकार ठरवूनही हात लावू शकत नाही; जाणून घ्या कारण... - Marathi News | Nagpur Violence, Chhtrapati Sambhaji maharaj: Who have rights of Aurangzeb's tomb? The Maharashtra government cannot even decide to do so; know the reason... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगजेबाच्या कबरीबाबत अशी कोणती अडचण? राज्य सरकार ठरवूनही हात लावू शकत नाही; जाणून घ्या कारण...

Aurangzeb's tomb News: छावा सिनेमामुळे औरंगजेबविरोधात वातावरण सुरु झाले, तितक्यात केंद्र सरकार खर्च करत असलेला आकडा आला. सपाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली आणि त्यात रॉकेल ओतले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार ...

मुख्यमंत्री फडणवीसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय का? पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले... - Marathi News | Udayanraje Bhosale reaction on Nagpur Violence Aurangazeb Tomb Controversy and CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय का? पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले...

Udayanraje Bhosale, Nagpur Violence: खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली ...

"मला वाटतं नितेश राणेंनी..."; उदयनराजेंनी शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नसल्याचा दाव्यावरून सुनावले - Marathi News | BJP MP Udayanraje Bhosale reacted to Nitesh Rane claim regarding Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला वाटतं नितेश राणेंनी..."; उदयनराजेंनी शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नसल्याचा दाव्यावरून सुनावले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबाबत नितेश राणेंनी केलेल्या दाव्यावर खासदार उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली ...

साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फूट उंच पुतळा, खा. उदयनराजेंकडून पाहणी - Marathi News | 25-foot tall statue of Chhatrapati Sambhaji Maharaj in Satara, Udayanraje inspects the replica in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फूट उंच पुतळा, खा. उदयनराजेंकडून पाहणी

छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली. ...