लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Udayanraje Bhosale: कायदाच शिल्लक राहिलेला नाही, अत्याचार करणाऱ्यांचे..; उदयनराजे संतापले -video - Marathi News | There is no law left, MP Udayanaraje Bhosale was angry over the increasing incidents of violence against women | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Udayanraje Bhosale: कायदाच शिल्लक राहिलेला नाही, अत्याचार करणाऱ्यांचे..; उदयनराजे संतापले -video

मग ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असा व्यक्ती करणार तरी काय? ...

Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान! - Marathi News | Udayanraje Bhosale says Democracy in india is only because of chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. ...

Maharashtra Politics: खासदार उदयनराजे राजीनामा देतील का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “नक्की...” - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare reaction over is resignation decision of mp udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार उदयनराजे राजीनामा देतील का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “नक्की...”

Maharashtra Politics: राज्यपालांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. ...

पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी - Marathi News | Lawyer Gunaratna Sadavarte demanded that MP Chhatrapati Udayanraje Bhasle be arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात आला आहे. ...

PHOTOS | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात पुण्यात कडकडीत बंद; पाहा फोटो - Marathi News | mahavikas aghadi on street against Governor Bhagat Singh Koshyari See photo | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात पुण्यात कडकडीत बंद; पाहा फोटो

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार ...

फुटकळ वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात कारवाई करावी- उदयनराजे भोसले - Marathi News | Udayanraje Bhosale Perverted people make unnecessary statements, action should be taken against the Governor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुटकळ वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात कारवाई करावी- उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे... ...

उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी - Marathi News | Amol Mitkari Udayanraje Bhosle should resign from MP pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी

सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.... ...

साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा  - Marathi News | 102 crore work sanctioned for new water supply channel from Kas Dam, The claim of Udayanaraje Bhosale and Shivendrasimharaje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

कास धरणातून सातारकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणार ...