लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
थोरले प्रतापसिंह महाराजांनी प्रथम सुरू केली स्त्री शाळा, महात्मा फुले यांच्याकडून अनुकरण : उदयनराजे - Marathi News | The elder Pratap Singh Maharaj started the first women's school, followed by Mahatma Phule: Udayanraje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरले प्रतापसिंह महाराजांनी प्रथम सुरू केली स्त्री शाळा, महात्मा फुलेंकडून अनुकरण- उदयनराजे

First Women's School: स्त्री शिक्षणासाठी सर्वप्रथम पाऊल उचलले ते थोरले प्रतापसिंह महाराज यांनी. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती.  विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं. ...

"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा - Marathi News | Udayanraje speak like a Lok Sabha MP Laxman Haake targets statement regarding Mahatma Phule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा

"महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दीली? कुठल्या राजाने राजसत्तेने नाही दिली, तर आगरी, कोळी, भंडारी, मुंबईतील काबाडकष्ट करणाऱ्या, सामान्य जनतेने कोली वाड्यात दिली. या महाराष्ट्राच्या समाजमनाचा हा अपमान आहे. यामुळे उदयनराजे, थोडा अभ्यास करून आणि ...

Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी - Marathi News | Remove the tiger's tomb from Raigad; Udayanraje's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी

ब्रिटिशांनी महाराजांच्या समाधीसाठी दिलेले पैसे कुत्र्याच्या समाधीसाठीही वापरण्यात आले ...

छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका - Marathi News | People from the Chhatrapati family are supporting those who tarnish history criticism of Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका

मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली, याला इतिहास साक्षीदार आहे, उदयनराजे यांचे वक्तव्य दुदैवी व खोडसाळपणाचे आहे ...

‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही’ उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्याचा संताप - Marathi News | mangesh sasane OBC leaders angered over Udayanraje bhosale statement, 'It is not right to reduce the importance of Mahatma Phule's work and increase the importance of our ancestors' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही

- महात्मा फुले जयंतीच्या दिवशी उदयनराजेंच्या वक्तव्यावरून वाद पेटला; ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची तीव्र प्रतिक्रिया ...

‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य - Marathi News | The elder Pratap Singh Maharaj started the first school for women's education; Udayanraje gave historical context | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य

एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं,स्त्री शिक्षणाच्या उगमावर उदयनराजेंचा ऐतिहासिक संदर्भ ...

साताऱ्यात आयटी पार्क व कौशल्य केंद्र होणार : उदय सामंत - Marathi News | IT park and skill center to be established in Satara says Uday Samant | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आयटी पार्क व कौशल्य केंद्र होणार : उदय सामंत

सातारा एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचे लोकार्पण ...

छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास..., केंद्र सरकार कायदा आणणार, अमित शाह रायगडावरून घोषणा करणार - Marathi News | mp udayanraje bhosle demand succeeds there will be a law in the case of derogatory remarks about Shivaji maharaj Amit Shah will make an announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास..., केंद्र सरकार कायदा आणणार, अमित शाह रायगडावरून घोषणा करणार

केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडला भेट देणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. ...