शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

राजकारण : उदयनराजेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले, मी असा तसा नाही, तर...

सातारा : Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव

सातारा : ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच खाली पडला; उदयनराजे भोसले समर्थकांकडून निषेध

सातारा : ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

सातारा : मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले

सातारा : प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे

सातारा : मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

सातारा : फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

राजकारण : अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

मुंबई : मनसेच्या रुपालीताईंचा प्रचार सुरू, उदयनराजेंच्या भेटीनं दौऱ्याचा शुभारंभ