शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra- Karnatak Border Dispute: मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा

मुंबई : 'छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अंत पाहू नका'; शिंदे गटाचा कर्नाटकाला इशारा 

रत्नागिरी : आम्हीही कलाकार, सहा महिन्यांपूर्वी आमची कला दाखविली; मंत्री उदय सामंतांची मिश्किल टीपणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीतील क्रांतीनगर येथील ११६ घरांच्या भाडेपट्टा कराराला मुदतवाढ, रहिवाशांना मोठा दिलासा

मुंबई : मोठे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? शाेधणार निवृत्त न्यायमूर्तींची समिती

पुणे : केवळ करार करून चालत नाही, अंमलबजावणी करावी लागते; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Uday Samant : देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?; उदय सामंतांचा रोखठोक सवाल

छत्रपती संभाजीनगर : कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा

मुंबई : रिफायनरीसाठी सरकार सरसावले, लोकांचा विरोध मावळला; भूसंपादनासाठी स्थानिकांशी चर्चा - उदय सामंत