लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय लळीत

Uday Lalit Latest news , मराठी बातम्या

Uday lalit, Latest Marathi News

Uday Lalit  न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
Read More
DY Chandrachud: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस - Marathi News | Son of Maharashtra. dy chandrachud Recommended as 50th CJI by UU Lalit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस

न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. ...

Supreme Court New CJI: आताच तर आलेले...! सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकाऱी निवडला; डी वाय चंद्रचूड वडिलांचा वारसा चालविणार... - Marathi News | Chief Justice Uday Lalit chose his successor; Justice DY Chandrachud is likely to be named the 50th CJI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आताच तर आलेले...! सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकाऱी निवडला

Supreme Court New CJI: देशाच्या इतिहासात हा योग पहिल्यांदाच आला आहे. वडिलांनंतर त्यांचा मुलगा देखील सर्वोच्च न्यायसंस्थेचे सर्वोच्च पद सांभाळणार आहे. ...

सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले... - Marathi News | Chief Justice Uday Lalit's new case listing system is facing issue; SC judge directly wrote in the order... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले...

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली. रमणा यांनी बोलून दाखवलेले शल्य. ...

सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे - सरन्यायाधीश उदय लळीत - Marathi News | Legal profession owes responsibility to build healthy democracy - Chief Justice Uday Lalit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे - सरन्यायाधीश उदय लळीत

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार ...

नागपुरात वडिलांना न्यायासनावर पाहिले ते न्यायदेवतेचे पहिले दर्शन; सरन्यायाधीश उदय लळीत - Marathi News | The first sight of the Goddess of Justice was seeing her father on the throne in Nagpur; Chief Justice Uday Lalit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वडिलांना न्यायासनावर पाहिले ते न्यायदेवतेचे पहिले दर्शन; सरन्यायाधीश उदय लळीत

हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला. ...

वैदर्भीय वकिलांच्या अंत:करणात सरन्यायाधीश लळीत यांच्या स्नेहाचा दीप; नागपुरात आज सत्कार - Marathi News | Nagpur High Court Bar Association Organising A Felicitation Function In Honour Of Chief Justice Of India Uday Umesh Lalit On 3rd September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय वकिलांच्या अंत:करणात सरन्यायाधीश लळीत यांच्या स्नेहाचा दीप; नागपुरात आज सत्कार

अनेकांनी दिला आठवणींना उजाळा : सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व ...

CJI Uday Umesh Lalit: आनंदसोहळा! लेक सरन्यायाधीश झाला; कामकाज पाहताना वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला! - Marathi News | uday umesh lalit start his first court proceedings as chief justice in presence of his father senior advocate umesh ranganath lalit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदसोहळा! लेक सरन्यायाधीश झाला; कामकाज पाहताना वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला!

सरन्यायाधीश लळित यांच्या ९० वर्षीय वडिलांनी थेट सुप्रीम कोर्टात हजेरी लावत आपल्या मुलाचे काम समाधानाने पाहिले. ...

CJI Uday Umesh Lalit Oath: आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ - Marathi News | Justice Uday Umesh Lalit takes oath as The Chief Justice of India at Rashtrapati Bhavan in the presence of President Droupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Justice Uday Umesh Lalit takes oath: वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. ...