ओला, उबर यासारख्या अन्य १० ॲप आधारित टॅक्सी सेवा कंपन्यांना तात्पुरत्या स्वरूपात वाहन परवाना देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...
असे सांगितले जाते की, खासगी कंपन्यांसाठी अजूनही बाइक पॉलिसी तयार झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार कंपनीच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
गेल्या काही वर्षांमध्ये कॅब ॲग्रिगेटर ॲप्सचा वापर वाढला आहे. नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक इत्यादी महत्त्वाची माहिती या ॲपच्या माध्यमातून गाेळा करण्यात येते. ...