अधिवेशन संपल्यानंतर प्रधान सचिव किंवा परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती ओला-उबर व्यवस्थापन आणि संघ यांच्यात बैठक घेईल. ...
भारतमाता सिग्नलजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाला होता. तसेच मोर्चेकरांना पोलीस रोखत होते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. ...
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ओला, उबर चालकांनी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तीस हजार ओला, उबर टॅक्सी चालक मालक शनिवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. ...