लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उबर

उबर

Uber, Latest Marathi News

मारुती सुझुकी म्हणते, ओला, उबर नव्हे, मंदीचं कारण 'वेगळंच'! - Marathi News | Maruti Suzuki says Ola Uber not strong factor in auto sector slowdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुती सुझुकी म्हणते, ओला, उबर नव्हे, मंदीचं कारण 'वेगळंच'!

अर्थमंत्र्यांच्या दाव्यावर मारुती सुझुकीचं भाष्य ...

लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली - Marathi News | The iron raid fell on the car; The fashion designer saved her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली

वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो राॅड कारवरून हटवला. ...

धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक - Marathi News | Shocking ...! kolkata uber cab driver arrested bengali tv actor swastika dutta facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक

टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीला एका धक्कादायक प्रकरणाला सामोरे जावे लागले. ...

Uber Air Taxi Project: वाहतूक कोंडीवर करणार मात; उबेर टॅक्सी देणार हवाई प्रवास?   - Marathi News | Uber In Talks With Central Government To Elevate Flying Taxi Regulations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uber Air Taxi Project: वाहतूक कोंडीवर करणार मात; उबेर टॅक्सी देणार हवाई प्रवास?  

केंद्र सरकारच्या एव्हिएशन मंत्रालयासोबत गेल्या वर्षभरापासून वाहतूक कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. याबाबत कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ...

खळबळजनक ! टॅक्सी विकण्यासाठी उबर चालकाची हत्या; तीन तुकडे करून फेकले नाल्यात  - Marathi News | Excited! The murder of a driver for selling a taxi; Three Pieces Nulled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक ! टॅक्सी विकण्यासाठी उबर चालकाची हत्या; तीन तुकडे करून फेकले नाल्यात 

आरोपी जोडप्याला गोविंदची टॅक्सी पळवून ती पश्चिम उत्तर प्रदेशात विकायची होती. त्यासाठी पती - पत्नीने गोविंदची हत्या केली. ...

मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट - Marathi News | Speed boat from tomorrow's service in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट

कमी वेळेत मिळेल जलद प्रवासाची सुविधा ...

मुंबईत बेस्ट पाठोपाठ आता ओला, उबर चालक जाणार संपावर - Marathi News | After the best, now uber, OLA Cabs driver can go on strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्ट पाठोपाठ आता ओला, उबर चालक जाणार संपावर

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच आता ओला व उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर जाणार आहेत. ...

ओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Rail roko at Dadar on Ola, Uber issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल

प्रलंबित मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेलरोको केला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सकाळच्या सुमारास सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. ...