लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुचाकी

दुचाकी

Two wheeler, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला दुचाकी म्हणतात. भारतात या दुचाकीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. 
Read More
गाडी कशी चालवता त्यावर ठरेल विम्याचा हप्ता; नव्या नियमांचा ग्राहकांना लाभ - Marathi News | The premium will depend on how you drive; The new rules benefit consumers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गाडी कशी चालवता त्यावर ठरेल विम्याचा हप्ता; नव्या नियमांचा ग्राहकांना लाभ

फ्लोटर मोटार विमा पॉलिसीचा हप्ता सामान्य पॉलिसीपेक्षा थोडासा अधिक असेल. मात्र, अनेक पॉलिसी घेण्याच्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होईल. ...

काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात - Marathi News | Sales of four-wheelers and two-wheelers increased | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात

वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती मंगळवारी जारी केली. या कंपन्या फॉर्मात मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली. ...

जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह उडाला कारवर, महिला कार चालवतच राहिली - Marathi News | The body was found on the vehicle after a heavy collision, the woman continued to drive the car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह उडाला कारवर, महिला कार चालवतच राहिली

Accident : या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून तो हृदय हेलावणारा आहे. ...

Helmet in Mumbai: "दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध..."; भाजपाची खोचक टीका - Marathi News | BJP sarcastically slams Helmet for both Decision in Mumbai two wheeler double seat Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध..."

उद्यापासून मुंबईत नवा नियम होणार लागू ...

Video : मरता मारता वाचला! रस्त्यात भांडण झालं, रागात कारवाल्यानं बाईकवाल्याला उडवलं - Marathi News | Video: There was a quarrel on the road, the angry car driver blew up the biker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मरता मारता वाचला! रस्त्यात भांडण झालं, रागात कारवाल्यानं बाईकवाल्याला उडवलं

Accident Case : DL 12 CR 1293 असा कारचा नंबर आहे, पोलिसांनी स्युमोटो कारवाई करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

जामनेर जवळ दुचाकींचा भीषण अपघात; बापलेकासह तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two wheeler accident near Jamner three died on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर जवळ दुचाकींचा भीषण अपघात; बापलेकासह तिघांचा जागीच मृत्यू

देऊळगावनजीकच या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात खालीद हा जखमी झाला तर इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

सावधान ! इ-बाइक विकत घेताय? मग या नियमांचं पालन करावं लागणार - Marathi News | Be careful! Buying an e-bike? These rules have to be followed for RTO office buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सावधान ! इ-बाइक विकत घेताय? मग या नियमांचं पालन करावं लागणार

टाइप अॅप्रोवल टेस्ट रिपोर्ट व परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परवानगीचे प्रत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी चालकावर टाकण्यात आली आहे ...

पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू; घर्षणाने लक्झरी बस व दुचाकी जळून खाक - Marathi News | One killed in road accident on Pune-Solapur highway burn the bike and luxury bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू; घर्षणाने लक्झरी बस व दुचाकी जळून खाक

सुदैवाने लक्झरी बसमधील जिवितहानी टळली ...