लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर, मराठी बातम्या

Two wheeler, Latest Marathi News

Bajaj ची नवी Pulsar 125 लॉन्च, डिझाइन पाहून प्रेमात पडाल! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Bajaj's New Pulsar 125 Launched, Fall in Love with the Design Know the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj ची नवी Pulsar 125 लॉन्च, डिझाइन पाहून प्रेमात पडाल! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ...

Best Mileage Bike: 1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक, किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त - Marathi News | Best Mileage Bike tvs sport run 110kmpl, know about the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक! किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त

ज्या बाईकसंदर्भात आम्ही बोलणार आहोत ती बाईक केवळ मायलेजसाठीच प्रसिद्ध नाही, तर तिचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. ...

फक्त 35 हजारांत लॉन्च झाली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरी स्वॅप करून नॉनस्टॉप पळवा; लायसन्सची गरज नाही - Marathi News | New electric scooter launched in just 35 thousand, run non-stop by swapping the battery; No license required | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 35 हजारांत लॉन्च झाली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरी स्वॅप करून नॉनस्टॉप पळवा; लायसन्सची गरज नाही

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत केवळ 35 हजार रुपये एवढी असणार आहे. ...

Two Wheeler Sales: Heroचं सिंहासन धोक्यात! या कंपनीनं केला मोठा चमत्कार, लोक पडले Bikes च्या प्रेमात - Marathi News | Two Wheeler Sales Heros throne in danger Selling bike and scooter brand hero motocorp vs honda motorcycle and scooters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Heroचं सिंहासन धोक्यात! या कंपनीनं केला मोठा चमत्कार, लोक पडले Bikes च्या प्रेमात

हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ही देशातील क्रमांक एकची दुचाकी विक्रेता कंपनी आहे. मात्र, आता तिचे सिंहासन धोक्यात असल्याचे दिसत आहे. ...

ऐकावं ते नवलच...; चक्क चोरट्याला एक हजार रुपये देऊन पोलीसांनी लावला मोटारसायकल चोरीचा छडा! - Marathi News | The police tricked the thief into stealing a motorcycle by paying one thousand rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐकावं ते नवलच...; चक्क चोरट्याला एक हजार रुपये देऊन पोलीसांनी लावला मोटारसायकल चोरीचा छडा!

खामगाव शहरातील जिया कॉलनीतील शेख राजीक यांच्या मालकीची एमएच २८ डब्ल्यू २३१८ बुधवारी रात्री चोरीला गेली. या घटनेची माहिती त्यांनी शहर पोलीसस्टेशनच्या डीबी पथकाला दिली. ...

Electric Bike : फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा ही ई-बाइक, 120KM ची रेंज, किंमतही खिशाला परवडणारी - Marathi News | Motovolt urbn e-bike launched can be booked in 999 rupees know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा ही ई-बाइक, 120KM ची रेंज, किंमतही खिशाला परवडणारी

ही ई-बाइक केवळ 999 रुपयांत बुक करता येऊ शकते. ही ई-बाइक फुल चार्ज झाल्यानंतर तब्बल 120KMची रेंज देते. तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन ही बाइक तयार केली असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. ...

जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री - Marathi News | A turnover of crores in the vehicle sector of the district 11,709 new vehicles sold in eight and a half months in Vardha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जिल्ह्यातील वाहन क्षेत्रात कोटींची उलाढाल; साडेआठ महिन्यांत ११,७०९ नवीन वाहनांची विक्री

कोविड लॉकडाऊनमुळे लागला होता मोठा ब्रेक, आता परिस्थिती पूर्वपदावर ...

ट्रॅफिक जामचे टेन्शन संपले! खरेदी करा हवेत उडणारी बाइक - Marathi News | The tension of the traffic jam is over! Buy a hover bike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रॅफिक जामचे टेन्शन संपले! खरेदी करा हवेत उडणारी बाइक

१०० किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकणारी ही बाइक पेट्रोलवर चालते ...