हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पुणेकरांची चौका चौकात लुट करण्याच्या प्रकारानंतर आता नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याच्या उद्देश वाहतूक पोलीस विभागाचा आहे. ...
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या सूचना मान्य करीत या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुणे आणि धुळे या दोन शहरांची निवड झाली होती. तेव्हापासून ‘हेल्मेट विरुद्ध पुणेकर’ असा संघर्ष उभा राहिलेला आहे... ...
चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ...