अलीकडे स्वदेशी अँप्स चा trend आलाय... प्रत्येक विदेशी अँप साठी स्वदेशी अँप लाँच होतायेत... whatsapp ला पर्याय म्हणून telegram आणि signal अँप कडे लोक वळताना दिसले ...त्याच शर्यतीत आता twitter च्या जागी Koo App उतरलाय...भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात ग ...