लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

JP Nadda: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे Twitter अकाउंट हॅक, हॅकरनं केलं असं ट्विट - Marathi News | BJP national president JP Nadda's Twitter account was hacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे Twitter अकाउंट हॅक, हॅकरनं केलं असं ट्विट

मात्र, आता त्याचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर झाले आहे. यासंदर्भात बोलताना जेपी नड्डा म्हणाले, अकाउंट हॅक होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आपण ट्विटरशी बोलत आहोत. तत्पूर्वी जेपी नड्डा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक ट्विट केले होते. ...

जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल - Marathi News | Joffra Archer's prediction came true about Russia and Ukraine war | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल

रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia - Ukraine War) जोफ्रानं २०१४ साली केलेलं ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे. ...

Sachin Tendulkar: “प्लिज, माझे असे फोटो व्हायरल करु नका”; सचिनची चाहत्यांना कळकळीची विनंती - Marathi News | sachin tendulkar tweet goes viral saying requesting everyone to remain vigilant about misleading images on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“प्लिज, माझे असे फोटो व्हायरल करु नका”; सचिनची चाहत्यांना कळकळीची विनंती

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी केलेले एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय? ...

Viral Video: नेटीझन्स संतापले! म्हणाले पाणीपुरीची असली बकवास रेसिपी आधी कधीही पाहिली नसेल... - Marathi News | Maggie with paanipuri new recipe going viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नेटीझन्स संतापले! म्हणाले पाणीपुरीची असली बकवास रेसिपी आधी कधीही पाहिली नसेल...

एक काळ असा होता जेव्हा लोक पाणीपुरीसाठी आंबट, गोड आणि तिखट पाणी निवडायचे. पण एका पाणीपुरीवाल्या भैयाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे लोक पाणीपुरीत बटाट्याऐवजी मॅगी टाकून लोकांना खायला देत आहेत. ...

इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली - Marathi News | social media flooded with Russia Ukraine memes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली

हे युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर काही लोकांचे भलतेच काहीतरी सुरू आहे. या मुद्द्यावर लोक मजेदार मीम्स (Memes) शेअर करत आहेत. या हॅशटॅगमुळे ट्विटरवर जोक्स आणि मीम्सचा पूर आला आहे. ...

Nawab Malik: नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय? - Marathi News | Nawab Malik: In the possession of Nawab Malik ED, then who is tweeting from the accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय?

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे ...

Viral Video: आकाशात गरुडांच्या जोडीचा मनमोहक डान्स! नेटकरी म्हणाले, 'Love is in the air' - Marathi News | eagle couple dancing in air video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आकाशात गरुडांच्या जोडीचा मनमोहक डान्स! नेटकरी म्हणाले, 'Love is in the air'

सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला निसर्गातील अशीच अद्भुत दृश्य पाहायला मिळतात, जी मनाला सुखावून जातात. सध्या एक असाच व्हिडिओ (Video Viral on Social Media) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ (Dance Video of Eagles) तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. ...

Viral Video: आला अंगावर घेतला शिंगावर! वळुने सायकस्वाराला हवेत चेंडुसारखे उडवुन आदळले अन् मग... - Marathi News | bull attacks cyclist and toss him in air video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आला अंगावर घेतला शिंगावर! वळुने सायकस्वाराला हवेत चेंडुसारखे उडवुन आदळले अन् मग...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वळुला राग येतो तेव्हा तो एका सायकलस्वारासोबत काय करतो. ...