केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस नेते वीडी सतीसन सोमवारी म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटसंदर्भात त्यांना कसल्याही प्रकारची माहिती नाही. मात्र, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. ...
विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला समर्थन केलं. याशिवाय अनेकांनी कपिल शर्मावर टीकाही केली. असं आम्हाला कपिल शर्माकडून अपेक्षा नव्हती असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं. ...
केरळ काँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...