लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

Twitter Takeover: इलॉन मस्क यांच्या ट्विटर खरेदीमागे चीनी कनेक्शन? जेफ बेजोस यांनी उपस्थित केला प्रश्न... - Marathi News | Twitter Takeover: Jeff Bezos founds chinese connection in Elon Musk's Twitter takeover deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांच्या ट्विटर खरेदीमागे चीनी कनेक्शन? जेफ बेजोस यांनी उपस्थित केला प्रश्न...

Elon Musk Twitter Takeover: इलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. या कराराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी या डीलमागे चिनी कनेक्शन शोधले आहे. ...

CEO पराग अग्रवाल यांना नारळ देणे ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांना पडू शकते महागात, समोर येतेय अशी माहिती - Marathi News | Giving termination to CEO Parag Agarwal could cost new Twitter owner Elon Musk dearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CEO अग्रवालांना नारळ देणे मस्क यांना पडू शकते महागात, समोर येतेय अशी माहिती

Twitter News: एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

अखेर इलॉन मस्क बनले Twitter चे मालक, ४४ अब्ज डॉलरला कंपनी विकत घेतली - Marathi News | Elon Musk became the owner of Twitter, buying the company for 44 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर इलॉन मस्क बनले Twitter चे मालक, ४४ अब्ज डॉलरला कंपनी विकत घेतली

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४३ अब्ज डॉलर (सुमारे ३२७३.४४ अब्ज रुपये) देण्याची ऑफर दिली होती. यावरून बराच वाद झाला होता. ...

Elon Musk Twitter: आज मध्यरात्रीपासूनच ट्विटर इलॉन मस्कचे होणार? कंपनीची आज मोठी बैठक - Marathi News | Elon Musk Twitter: Will Elon Musk have Twitter from midnight today? Big meeting of the company ahead | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आज मध्यरात्रीपासूनच ट्विटर इलॉन मस्कचे होणार? कंपनीची आज मोठी बैठक

Elon Musk Twitter: मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. ...

ऐन बोहल्यावर हार घालताना नवरीने नवरदेवाच्या मारली कानाखाली! कारण ऐकून व्हाल चकित, पाहा व्हिडिओ - Marathi News | video of bride slapping the groom on stage goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन बोहल्यावर हार घालताना नवरीने नवरदेवाच्या मारली कानाखाली! कारण ऐकून व्हाल चकित, पाहा व्हिडिओ

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव दूर करुन उत्तर प्रदेशमधील जोडप्याने केले अखेर लग्न ...

Indian Army Iftar Party: भारतीय सैन्याने केले इफ्तार पार्टीचे आयोजन, फोटो शेअर करताच नेटकरी संतापले... - Marathi News | Indian Army Iftar Party in Doda: Iftar party organized by Indian Army, netizens got angry after seeing these photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने केले इफ्तार पार्टीचे आयोजन, फोटो शेअर करताच नेटकरी संतापले...

Indian Army Iftar Party in Doda: इंडियन आर्मीने इफ्तार पार्टीचे आयोजन करुन यासंदर्भात काही फोटो शेअर केले होते, पण नेटीझन्सचा संताप पाहून नंतर ते फोटो डिलीट करावे लागले. ...

Viral Video: बिबट्याला वाचवण्यासाठी लावली प्राणांची बाजी, थेट बिबट्याजवळच गेला तरुण - Marathi News | leopard strayed in Guwahati successfully rescued by forest department | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बिबट्याला वाचवण्यासाठी लावली प्राणांची बाजी, थेट बिबट्याजवळच गेला तरुण

विहिरीतून बिबट्याला रेस्क्यू केल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण बिबट्याचं असं रेस्क्यू तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल. ...

Dhawal Kulkarni Mumbai Indians, IPL 2022: धवल कुलकर्णी खरंच 'मुंबई इंडियन्स'च्या संघात दाखल होणार? पाहा त्याने केलेलं ट्वीट - Marathi News | Dhawal Kulkarni Tweets one question ahead of Gossips related to his inclusion in Mumbai Indians Squad for IPL 2022 Fans get confused | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवल कुलकर्णी खरंच 'मुंबई इंडियन्स'च्या संघात दाखल होणार? पाहा त्याने केलेलं ट्वीट

धवलच्या ट्वीटमुळे 'मुंबई इंडियन्स'चे चाहते गोंधळात ...