लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

विजया गड्डेंवरून मस्क अडचणीत? 1 अब्ज डॉलर्सचा दंड होणार; ते ट्विट भोवणार  - Marathi News | Elon Musk Broke His Agreement With Twitter By Tweeting Against Vijaya Gadde   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विजया गड्डेंवरून मस्क अडचणीत? 1 अब्ज डॉलर्सचा दंड होणार; ते ट्विट भोवणार 

Elon Musk यांचा Twitter सोबत ठरलेला सौदा मस्क यांच्या ट्विट्समुळे धोक्यात येऊ शकतो. हा सौदा रद्द झाल्यास इलॉन मस्क यांना दंड भरावा लागेल. ...

Teacher Dancing With Students: ''मॅम आप भी करो ना...'', विद्यार्थिनींचा आग्रह म्हणून मॅडमने केला असा काही भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ! - Marathi News | Amazing video of school teacher's dance with her student in classroom attracting netizen's attention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''मॅम आप भी करो ना...'', विद्यार्थिनींचा आग्रह म्हणून मॅडमने केला असा काही भन्नाट डान्स, पाहा व्हिडि

Viral Video: आपल्या विद्यार्थिनीसोबत सुरेख डान्स करणाऱ्या या शिक्षिकेचा व्हिडिओ (teacher dancing with students) तुम्ही पाहिला का? सध्या या व्हिडिओने नेटकरींचे लक्ष वेधून घेतले आहे.  ...

Elon Musk: इलॉन मस्क आता Coca-Cola कंपनी खरेदी करणार? नवीन ट्विटने चर्चांना उधाण... - Marathi News | Elon Musk: Will Elon Musk buy Coca-Cola now? New tweets spark discussions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क आता Coca-Cola कंपनी खरेदी करणार? नवीन ट्विटने चर्चांना उधाण...

Elon Musk: ट्विटर खरेदी केल्यानंतर आता इलॉन मस्क यांची नजर कोका-कोला कंपनीवर आहे. कंपनीला खरेदी करण्याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे. ...

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022: रोहितचं एक ट्वीट अन् मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड संतापले.. पाहा काय आहे प्रकरण - Marathi News | Mumbai Indians captain Rohit Sharma tweets cheering other team cricket fans get angry IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रोहितचं एक ट्वीट अन् 'मुंबई इंडियन्स'चे चाहते संतापले.. पाहा काय आहे प्रकरण

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने गमावले आठच्या आठ सामने ...

Twitter विकत घेऊन खळबळ उडवणाऱ्या Elon Musk जवळ आहेत या ६ महागड्या गोष्टी, कोट्यावधी आहे किंमत - Marathi News | Twitter Owner World richest men Elon Musk net worth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Twitter विकत घेऊन खळबळ उडवणाऱ्या Elon Musk जवळ आहेत या ६ महागड्या गोष्टी, कोट्यावधी आहे किंमत

Elon Musk Net Worth : एका वर्षात जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर राहणारा एलन मस्क पहिल्या नंबरवर आला होता. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा फाउंडर आहे. ...

ट्विटरवरून ट्रम्पना 'सस्पेन्ड' करणाऱ्या विजया गाड्डेंची नोकरी धोक्यात? मस्क नारळ देण्याची शक्यता - Marathi News | Elon Musk now goes after Vijaya Gadde, Twitter trolls attack her with curry and India insults | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरवरून ट्रम्पना 'सस्पेन्ड' करणाऱ्या विजया गाड्डेंची नोकरी धोक्यात? मस्क नारळ देण्याची शक्यता

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवारल यांच्या गच्छंतीची चर्चा असताना आता विजया गाड्डेंचं नावही चर्चेत ...

५२ महिन्यांपूर्वी दिली ‘प्रेमाची कबुली’; ४४ अब्ज डाॅलर्स मोजून बनले ट्विटर मालक - Marathi News | 'Confession of love' given 52 months ago; Became the owner of Twitter with a fortune of 44 billion dollars elon musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५२ महिन्यांपूर्वी दिली ‘प्रेमाची कबुली’; ४४ अब्ज डाॅलर्स मोजून बनले ट्विटर मालक

इलॉन मस्क यांना पत्रकाराने विचारले होते, ट्विटर का विकत घेत नाही?; थेट घेऊनच दाखवले ...

इलॉन मस्कच्या रंजक कथा...; ऐकून तुम्हालाही वाटेल नवल - Marathi News | After acquisition of Twitter Interesting stories of Elon Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कच्या रंजक कथा...; ऐकून तुम्हालाही वाटेल नवल

मस्क यांनी २००४ मध्ये टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपनीची उभारणी केली. सद्य:स्थितीत टेस्ला ही जगातील क्रमांक एकची कंपनी आहे. ...