अलीकडेच मध्य प्रदेशातील रेल्वे स्थानकावर असाच प्रकार घडला. यात एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला इथून बाजूला करावं लागलं. ...
आफ्रिकन प्राणीसंग्रहालयातील असाच एक व्हिडिओ (Horrifying Video of Lion Attack) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने थेट सिंहासोबत मस्ती करायला सुरुवात केली आणि काहीच वेळात त्याला त्याची किंमत चुकवावी लागली. ...
एका व्यक्तीचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागच्या जागी जीव गेला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला जवळजवळ ७० हजार लाईक्स होते. अनेकांनी हा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. अनेकांनी त्या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. नेटकऱ्यांना भावुक करणाऱ्या व्हिडिओत नेमके आहे तरी काय? चला जाणून घेऊ... ...