पिल्लाला खड्ड्यात पडताना पाहून हत्तीण बेशुद्ध झाली. पण जसं पिल्लू खड्ड्याबाहेर आलं, तशी ही आईसुद्धा शुद्धीवर आली. व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ...
पुराच्या पाण्यात ती स्वतः पूर्णपणे बुडाली पण तरी ती पाण्यातून हात बाहेर काढून आपला व्हिडीओ शूट करत राहिली. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
Plants Also Sleeps: आपल्याप्रमाणेच झाडंही झोपतात, असं तुम्ही आजवर ऐकलं असेल... पण कधी बघितलं आहे का? झाडांची तिच तर खास गंमत सांगतोय हा व्हिडिओ..(viral video: have you seen how plants sleeps?) ...