लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

"मी 8 महिन्यांची गर्भवती, मला 9 महिन्यांचं बाळ आहे"; Twitter ने कामावरून काढल्यावर 'ती' म्हणते... - Marathi News | twitter fires indian employees 9 months pregnant rachel bonn tells her painful story on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी 8 महिन्यांची गर्भवती, मला 9 महिन्यांचं बाळ आहे"; Twitter ने कामावरून काढल्यावर 'ती' म्हणते...

एलन मस्कने ट्विटरच्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 7500 ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ...

२२ वर्षांत ५ महिलांशी संबंध.., कॅनडा ते ऑस्ट्रेलिया इलॉन मस्कच्या अफेअर्सची चर्चा - Marathi News | Relationships with 5 women in 22 years Elon Musk's affair from Canada to Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२२ वर्षांत ५ महिलांशी संबंध.., कॅनडा ते ऑस्ट्रेलिया इलॉन मस्कच्या अफेअर्सची चर्चा

इलॉन मस्क सतत चर्चेत असतात. काही दिवसापूर्वीच त्यांनी माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर खरेदी केले. यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यास सुरूवात केली. ...

'नोकरी गमावली पण स्पिरीट नाही', 'ट्विटर'मधून काढल्यानंतर भारतीय तरुणाचे ट्विट चर्चेत - Marathi News | 'Job gone but not spirit', Indian youth's tweet in discussion after being removed from Twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'नोकरी गमावली पण स्पिरीट नाही', 'ट्विटर'मधून काढल्यानंतर भारतीय तरुणाचे ट्विट चर्चेत

एलॉन मस्कने ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. मग अगदी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनाही नोकरी गमवावी लागली आहे. ...

‘के लॉलीपॉप लागेलू..,’ भोजपुरीतून ट्वीट करतायत Elon Musk! जाणून घ्या नक्की झालंय काय? - Marathi News | is elon musk twitter account hacked tweet in hindi and bhojpuri song lollipop lage lu twitter deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘के लॉलीपॉप लागेलू..,’ भोजपुरीतून ट्वीट करतायत Elon Musk! जाणून घ्या नक्की झालंय काय?

Elon Musk गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. ट्विटरच्या डीलमुळे ते चर्चेत आहेत. ...

मस्क यांच्याकडून भारतातील Twitter च्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘गुडबाय’, पहाटे ४ वाजता मेल करत म्हटलं… - Marathi News | tesla elon musk twitter india employees laidoff in the marketing communications and engineering teams check reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्याकडून भारतातील Twitter च्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘गुडबाय’, पहाटे ४ वाजता मेल करत म्हटलं…

मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यानंतर ते एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत. ...

ट्विटरचं अकाउंट डिलीट कसे करायचे?; गुगलवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ५०० टक्क्यांनी वाढले - Marathi News | Elon Musk has begun efforts to cut costs after taking over Twitter. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरचं अकाउंट डिलीट कसे करायचे?; गुगलवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण ५०० टक्क्यांनी वाढले

कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून, मस्क यांना १ अब्ज डॉलर म्हणजे ८२ अब्ज वाचवायचे आहेत. ...

कामावर आले, पण गेटवरुनच परत पाठवलं! ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, मस्क यांच्यावर खटला - Marathi News | Elon Musk Twitter sued for firing 3700 employees says Report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कामावर आले, पण गेटवरुनच परत पाठवलं! ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, मस्क यांच्यावर खटला

इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतील सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. याबाबत आता थेट इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. ...

ट्विटरमध्ये Work From Anywhere पॉलिसी बंद होणार, कर्मचाऱ्यांना कामावर परतावं लागणार! - Marathi News | elon musk twitter work from anywhere policy end employees to return office | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरमध्ये Work From Anywhere पॉलिसी बंद होणार, कर्मचाऱ्यांना कामावर परतावं लागणार!

ट्विटरचा मालकी हक्क प्राप्त केल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनीच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या वर्क फ्रॉम एनेवेअर म्हणजेच कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची योजना बंद करण्याचा विचार केला आहे. ...