Twitter, Latest Marathi News
ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला होता. खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असे सांगण्यात येत होते. ...
Elon Musk News Offer: इलॉन मस्क यांनी पत्रकारांना कमाईसाठी एक खास योजना आखली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (13 ऑगस्ट) देशवासियांना सोशल मिडियावरील डीपी बदलून 'हर घर तिरंगा' अभियानाला समर्थन देण्याचे आवाहन केले होते. ...
युजर्संना जाहिरातींच्या कमाईत वाटा मिळावा यासाठी कंपनीने 'अॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्लॅन' तयार केला आहे. ...
‘जवान’ या चित्रपटातील क्लिप्स चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पाच ट्विटर हँडलवर व्हायरल. ...
ट्विटरबाबत अनेक धक्कादायक निर्णय घेणाऱ्या इलॉन मस्क यांनी आता लिलावाचा निर्णय घेतला आहे. ...
Twitter Ads Revenue: ट्विटरवरुन युजर्स लाखोंची कमाई करत आहेत. अनेकांनी त्यांच्या कमाईचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. ...
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ...