लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

Coronavirus रतन टाटांनी दोन्ही केलं... कोरोनाविरुद्धचा अंध:कार दूर करण्यासाठी 'दिवा'ही लावला - Marathi News | Coronavirus Ratan Tatas did both ... blindness against Corona also used 'lamp' to remove the car by ratan tata, photo goes viral MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus रतन टाटांनी दोन्ही केलं... कोरोनाविरुद्धचा अंध:कार दूर करण्यासाठी 'दिवा'ही लावला

देशात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात वाढला आहे. त्यातही मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. ...

टीव्हीनंतर ‘राम’ची आता टिवटरवर एंट्री; अरूण गोविल यांचे अकाऊंट ओळखणे झाले कठीण! - Marathi News | 'RAM' entry on Twitter after TV; Arun Govil's account difficult to identify! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीनंतर ‘राम’ची आता टिवटरवर एंट्री; अरूण गोविल यांचे अकाऊंट ओळखणे झाले कठीण!

रामायण या मालिकेला चांगलाच टीआरपी मिळत आहे. आता टिवटरवर अभिनेता अरूण गोविल यांनी एंट्री केली आहे. परंतु, आता अरूण गोविल यांच्या नावाने चार अकाऊंट बनवण्यात आले आहेत. ...

CoronaVirus: लॉकडाउनमध्येही कोटी रुपये कमवितात तुमचे लाडके सेलिब्रेटी, कसे हे जाणून घेतल्यावर व्हाल हैराण - Marathi News | CoronaVirus: Hrithik Roshan To Sania Mirza Celebrities Earning Huge Money Amid Lockdown TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: लॉकडाउनमध्येही कोटी रुपये कमवितात तुमचे लाडके सेलिब्रेटी, कसे हे जाणून घेतल्यावर व्हाल हैराण

बंदी व मंदीच्या काळात सिनेइंडस्ट्रीतील काही सेलिब्रेटींची कमाई अद्याप सुरू आहे. ...

नीता अंबानी यांचे 'ते' ट्विटर अकाउंट फेक ; रिलायन्सकडून स्पष्टीकरण  - Marathi News | Clarification about Nita Ambani fake Twitter Account by Reliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीता अंबानी यांचे 'ते' ट्विटर अकाउंट फेक ; रिलायन्सकडून स्पष्टीकरण 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांच्या नावाचा वापर करून फेक ट्विटर काढण्यात आले असून त्यावरून प्रसारित करण्यात येणारा मजकूराशी अंबानी यांचा काहीही संबंध नाही. ...

OMG! व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल सुरू होता अचानक बॉसचा 'बटाटा' झाला! - Marathi News | OMG! Boss accidentally turns herself into a potato on video conference hrb | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल सुरू होता अचानक बॉसचा 'बटाटा' झाला!

इंटरनेट कॉल, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज माणसे लांब असूनही जवळ आली आहेत. मात्र, जर हेच तंत्रज्ञान चुकून किंवा चुकीचे वापरले तर काय होते हे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच समजले आहे. ...

सावधान!... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं! - Marathi News | Be aware! Fir lodged against pmcaresbi admin running fake pm relief fund pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान!... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं!

खरे खाते पीएमसीएआरएस@ एसबीआय PMCARES@SBI आहे. ...

coronavirus: म्हणून अक्षयनं दिली एवढ्या कोटींची मदत, पत्नी ट्विंकल खन्नानं सांगितलं भावूक कारण - Marathi News | coronavirus: So with the help of such crores, wife Twinkle Khanna said passionate cause in case of corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :coronavirus: म्हणून अक्षयनं दिली एवढ्या कोटींची मदत, पत्नी ट्विंकल खन्नानं सांगितलं भावूक कारण

खिलाडियो का खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही ...

coronavirus: गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, कोरोनाविरुद्धच्या लढाईचा मास्टरप्लॅन काय आहे? - Marathi News | coronavirus: Where is Home Minister Amit Shah, what is the master plan to fight against Corona? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, कोरोनाविरुद्धच्या लढाईचा मास्टरप्लॅन काय आहे?

भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-१९ रोगाने मरण पावलेल्याची संख्या २० वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की ...