'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हटके व्हिडिओ किंवा विचार शेअर करत असतात. काहीतरी वेगळं अन् ऊर्जा देणारं त्यांचं ट्विट नेहमीच नेटीझन्सना भावतं. ...
या युजरने ट्विट केले की, दरवेळी मी तुला पाहतो आणि तुझा आवाज ऐकतो तेव्हा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतो. हे ट्विट पाहिल्यानंतर स्वरा भास्करनेही त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिला. ...
ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील. ...
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी निर्देश दिले आहेत की, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर मास्क घालून यावा. तसेच, पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर सोबत आणावे. ...
आमदार रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. ...
"पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेश ...