लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

गुड बाय नागपूर... जड अंत:करणाने निरोप देत तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Good bye Nagpur ... Tukaram Mundhe shared a video saying goodbye with a heavy heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड बाय नागपूर... जड अंत:करणाने निरोप देत तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडिओ

तुकाराम मुंढेंनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, नागपूरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव' - Marathi News | 'You can break Kangana Ranaut's office, she doesn't have the guts', geeta phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'

मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...

दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन  - Marathi News | fan makes painting of sonu sood on sim card and this is how actor reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन 

अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला आहे. ...

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Comparing Mumbai with POK will be a shock to Kangana?, a common Mumbaikar has lodged a complaint with the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकराने ही तक्रार दाखल केली आहे. ...

Memes : शाबास कचरा शाबास....मोदींचं ट्विटर हॅक होताच सोशल मीडियात आला मीम्सचा पूर... - Marathi News | PM Narendra Modi twitter hacked and this is what people are saying on twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Memes : शाबास कचरा शाबास....मोदींचं ट्विटर हॅक होताच सोशल मीडियात आला मीम्सचा पूर...

लोक म्हणत आहेत की, काल पब्जीसहीत ११८ इतर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बॅन करण्यात आले आहेत आणि आजच मोदीजींचं ट्विटर हॅक झालं. ...

देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ठरणार का दूत, पुढाकार घेतोय सोनू सूद - Marathi News | Sonu Sood is taking the initiative to be the ambassador for the education sector in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ठरणार का दूत, पुढाकार घेतोय सोनू सूद

मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली.  ...

आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Minister Aditya Thackeray actually deleted the word 'minister' from his Twitter profile; Know the truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' असल्याची ओळख हटवल्याची चर्चा रंगली आहे. ...

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार - Marathi News | The Pune Police Commissioner thanks to the Punekars for simply immersing Ganesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार

दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४  ते ३० तासांपर्यंत सुरू असतो.. ...