किसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. ...
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...
मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली. ...